बँक ऑफ महाराष्ट्र मधील बँक मॅनेजर च्या लापरवाही मुळे ६४०५ रू. अफरातफर धनराज दयाराम दमाहे यांनी कार्यवाही करण्यासाठी तहसीलदाराला दिले निवेदन
बँक ऑफ महाराष्ट्र गोरेगाव च्या बँक मॅनेजर च्या लापरवाही मुळे धनराज दयाराम दमाहे यांचा खात्यामधील ६४०५ रुपये अफरातर झाल्याची माहिती…
