भर पावसाळ्यात अर्जुनी घाटातून रेतीचा उपसा इकडे कर्तव्यनिष्ठता; तिकडे महसूलला चुना हेच काय वाळूचे नवीन धोरण; नागरिकांचा सवाल “त्या” अधिकाऱ्याचे तस्कराला “कॉल बॅक” ?
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्तसंकलन तिरोडा:- अलीकडे प्रशासन महसूल सप्ताह साजरा करीत आहे. त्यातून कर्तव्यनिष्ठतेचा परिचय सर्वसामान्यांना दिला…
