प्रबोधनाच्या मंचावरून वादग्रस्त उद्गार; सोशल मीडियावर रिल व्हायरल मुख्यमंत्री पत्नीविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा आरोप — जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल
जवाहरनगर | प्रतिनिधी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाला वादाचे गालबोट लागले असून, कार्यक्रमादरम्यान केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे…
