खळबळजनक! भंडारा जिल्ह्यात पोलिसांचा ‘महा-सपाटा’; ७.२१ लाखांच्या मुद्देमालासह गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या! पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांचा ‘अॅक्शन प्लॅन’; एकाच रात्री जिल्ह्याभरात धाडी टाकून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले!
भंडारा: संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढले असतानाच, पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या एका आदेशाने गुन्हेगारी जगतात भूकंप…
