राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान ओळखपत्र प्रदान
मुंबई,दि.१६ : राज्यात विधानसभेसाठी दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. महाराष्ट्र…
आदर्श आचारसंहिता व संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या अंमलबजावणीत सहकार्य करावे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ पार्श्वभूमीवर, राजकीय पक्ष प्रतिनिधींसमवेत बैठकीत जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांचे आवाहन
मुंबई, दि. १६ – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाली असून प्रशासनाने सर्व आवश्यक ती तयारी केली आहे. मतदानाचे प्रमाण…
घनकचरा व्यवस्थापना अभावी कोंढाळीकरांचे आरोग्य धोक्यात घंटा गाड्या अभावी संसर्गजन्य आजाराची शक्यता नगर विकास व जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज
कोंढाळी-वार्ताहर कोंढाळी नगर पंचायती राज एक वर्ष पुन्हा झाली आहे. नगर पंचायत स्थापनेपासून अजूनही निवडणूका झालेली नाही. सध्या नगर पंचायतीचा…
राज्यपालांचे महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन
मुंबई, दि. १७ : आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेस…
मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक; नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम
मुंबई, दि. १७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण…
महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष शासनाकडून भव्य स्वरूपात साजरा
मुंबई, दि. १४ : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. महाराणी ताराराणी…
सात सदस्यांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी राज्यपाल नामनियुक्त सात सदस्यांनी विधान परिषद सदस्यत्वाची आज शपथ घेतली. सदस्य हेमंत श्रीराम पाटील, पंकज छगन…
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
सोलापूर, दि. १५ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी, सिंचन ,शैक्षणिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास…
ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा – डॉ.सदानंद मोरे वाचन प्रेरणा दिनानिमित्त ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या समग्र वाङ्मयावर साहित्य चर्चेचे आयोजन
मुंबई, दि. 15 : लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे समग्र वाङ्मय हा विद्वत्तेच्या क्षेत्रातील अनमोल ठेवा आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी अतिशय परिश्रमपूर्वक त्यांच्या…
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सरस्वती विद्यालय नागपूर विभागातून तृतीय अकरा लाखांचा पुरस्कार प्राप्त
अर्जुनी/मोर:- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 2 गौरव पुरस्कार प्रदान समारंभ अंतर्गत दिनांक 14 ऑक्टोबर 2024 स्थळ जमशेद भाभा…
