शेतकऱ्यांसाठी खेळणातील गाळ विनाशुल्क उपलब्ध सोबत गाळ भरून देण्यासाठी पोकलेन यंत्राची मोफत सुविधा संधीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे युवानेते अब्दुल समीर यांचे अवाहन
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.6, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असलेला खेळणा मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे. महसुल तथा ग्रामविकास…
