पंढरपुरात पोहचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा ; संभाव्य तिसऱ्या लाटेत अधिक जबाबदारीने काम करण्याच्या प्रशासनाला सूचना
पंढरपूर, दि.19: कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून…
