नोंदणीकृत संस्थांमार्फत राज्यातील तृतीयपंथीयांची नोंदणी तातडीने सुरू करा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे तृतीयपंथीयांनी नोंदणी करण्याचे आवाहन, नोंदणी अर्जातील त्रुटी दूर करण्याचेही विभागाला दिले निर्देश
मुंबई, दि. ५ : राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याणासाठी महामंडळ स्थापन केले आहे. महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यासाठी तृतीयपंथीयांची आकडेवारी…
