इमाव व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी निधी, पदभरतीबाबत प्राधान्यक्रम ठरवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि.5 :- इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक असलेला निधी तसेच पदभरतीबाबत प्राधान्यक्रम निश्चित करून कार्यवाही करण्याचे…
