बिकेसीपी शाळेने कोरोना कालावधीतील फी माफ करावी ग्रामोन्नती प्रतिष्ठान व्दारे।शिक्षण उपसंचालक श्रीमती जामदार यांना निवेदन सादर.
कन्हान : – बिकेसीपी शाळेने कोरोना काळात शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण न देता पालकांना वारंवार तगादा लावुन सक्तीने…
