कै. चंदुमामा सोनवणे प्रसुतिगृह येथे मोफत जेवण,चहा-बिस्कीट वितरण सेवेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे दि.20: प्रेरणा सेवा ट्रस्टच्या वतीने येथील भवानी पेठेतील कै. चंदुमामा सोनवणे प्रसुतिगृह येथे मोफत जेवण, चहा-बिस्कीट वितरण सेवेचा शुभारंभ…
