🚩 वारकरी संप्रदायाचा महामेळावा! गडचांदूरच्या ‘बैलमपूर’मध्ये भक्तीचा सागर; ‘वारकरी साहित्य परिषदे’च्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा होणार सत्कार!
चंद्रपूर/गडचांदूर (विशेष प्रतिनिधी): पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क विठूनामाच्या जयघोषाने आणि वारकरी भक्तीच्या रंगात गडचांदूर न्हाऊन निघणार आहे! ‘वारकरी साहित्य परिषद,…
