▪ उदरनिर्वाह कठीण, सांगा कसा भरणार टॅक्स▪ ▪ भाजी विक्रेता, कामगार, ऑटो चालक , सलून चालक , घर काम करणाऱ्या महिला, बचत गटांच्या महिला यांनाही भरावा लागतो कर▪ ▪ समाजातील दुर्बल घटकांची करा साठी गंभीर अवस्था▪ ▪कोरोना नंतर लहान व्यवसायिकांना समोर निर्माण झाला मोठा प्रश्न▪
▪महेश देवशोध ( राठोड ) ▪ ▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪ प्रत्येक व्यक्तीला सरकारचा कुठलातरी कर द्यावा लागतो. त्याची जाणीव…
