पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची अकिवाट येथील दुर्घटनास्थळाला भेट मृत सुहास पाटील यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करणार
कोल्हापूर, दि. 2 (जिमाका) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून सात जण वाहून गेल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली.…
