जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न – पालकमंत्री अब्दुल सत्तार जिल्हा नियोजन समिती बैठक
छत्रपती संभाजीनगर दि.३(जिमाका)-जिल्ह्याचे नियोजन करताना प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच शिक्षण व आरोग्य या सेवांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न…
