🛡️ लाखांदूर पंचायत समिती: भ्रष्टाचाराच्या चौकशीत ‘मोठ्या’ पत्रकाराचा हस्तक्षेप? ग्रामसेविकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह!
लाखांदूर (विशेष प्रतिनिधी): तालुक्यातील विकासाचे केंद्र असलेल्या लाखांदूर पंचायत समितीच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये सध्या सावळागोंधळ सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर…
