भंडारा पोलिसांचा ‘धडाका’! जुगार आणि दारू माफियांवर खाकीचा वज्रप्रहार; दीड लाखांचा माल जप्त तुमसर ते साकोलीपर्यंत पोलिसांचे धाडसी ‘ऑपरेशन’; ७ जुगारी आणि ३ दारू तस्कर जेरबंद!
भंडारा (वृत्तसेवा): जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन यांनी सुरू केलेली ‘क्लीन-अप’ मोहीम…
