सत्तेपेक्षा जनतेच्या हृदयात राज्य करणारा ‘संघर्षसूर्य’! चंद्रपुरात लोकनेते गोपीनाथराव मुंडे चौकातील भव्य भिंतीचित्र व सुशोभीकरणाचे आ. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते दिमाखदार लोकार्पण!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वंजारी समाजबांधवांचा चंद्रपुरात जनसागर; आ. मुनगंटीवारांच्या आठवणींनी सभागृह झाले भावूक! चंद्रपूर: “लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य…
