कुसुमवत्सल्य फाऊनडेंशन तर्फे सहारा प्रोडक्शन हाऊस यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्रात सौभाग्यवती 2020 स्पर्धेचे ऑन लाईन आयोजन
आजच्या बदलत्या परिस्थिति नुसार महिलांना आपले मत मांडण्यासाठी, व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही आगळी वेगळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.…
