कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना वर्गनिहाय व विषयनिहाय मोफत स्वाध्याय पुस्तिकांचे वितरण करण्याची मागणी
नागपुर वार्ता: डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने आपणास सविनय निवेदन सादर करण्यात येते की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील…
