खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपुजन संपन्न
शिर्डी, दि. २२ : श्रीरामपूर तालुक्यातील खंडकरी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज…
