सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्याचा प्रस्ताव पाठवा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
मुंबई दि. 23 : मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असणाऱ्या सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील रुग्णालयाची सध्याची इमारत जीर्ण…
