महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मा.श्री.शशिकांत निमसटकर यांनी नियुक्ति जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यानी बहुमताच्या आधारावर निवड केली

महराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष पदी मारेगावचे शशिकांत निमसटकर यांची वर्णी
महाराष्ट्र राज्यात महसूल विभागात सर्वात लहान कर्मचारी व शेतकरी शेत मजूरांचा महत्वचा दुवा म्हटल तर कोतवाल हा समोर येतो मानधनावर असलेला हा कोतवाल चतुर्थ श्रेणी पासून इंग्रज काळा पासून वंचित आहे आता पर्यंत कोणत्याही शासनाने दखल घेतली नाही कोतवाल हा तलाठी यांच्या अधिनिस्त असलेला गाव कामगार आहे यात तो चावडी साफ करने,दवंडी देने,टपाल वाटप करने,गौण खनिज लक्ष ठेवणे, इलेक्शन महत्वाची जिम्मेदारी पार पडतो,वसूली,गावात येणाऱ्या प्रत्तेक कामात मदत करतो अश्या या कोतवाल संघटनेची ऑनलाइन सर्व सदस्य पुढे 4 दिवसा पासून प्रक्रिया सुरु होती त्यात दी.3/6/2021 रोज गुरुवार ला अखेर बहुतांश तालुक्यातुन पातींबा मिळवत अध्यक्षाची माळ मारेगावचे अष्टपैलु व्यक्तिमहत्व मा.श्री.शशिकांत निमसटकर यांच्या गळ्यात पडली ते मुळचे मारेगाव येथील रहिवासी आहे त्यांचा साज्या हा मारेगाव व कामाचा दांडगा अनुभव पाहता जिल्हातून एकच नाव सूचवल आणि सर्वांनी त्या नावाला होकार दर्शवत एकमतांनी निवड झाली
जिल्हा 5 ते 6 वर्षा नंतर नवीन जिल्ह्या अध्यक्ष निवड झाल्याने सर्व कर्मचारी यांच्यात आनंदाच वातावरण निर्माण झाले आहे व नवनिर्वाचित अध्यक्षा कडून संघटनेच्या कामा बाबद व अडचणी सोडवन्यात बाबद आशा अपेक्षा वाढल्या आहे
शेशिकांत भाऊ निमसटकर
यांना जिल्हाध्यक्ष पदाकरिता पाठिंबा देणारे तालुके….
1) *दारव्हा*- किरण मोरे ता.सचिव
2) *बाभूळगाव* – आशिष आकडे ता.अध्यक्ष
3) *वणी* — विकास चिडे ता.उपाध्यक्ष
4) *पुसद* — कोतवाल संघटना पुसद
5) *आर्णी* — अमोल लोंढे ता.अध्यक्ष
6) *नेर* — रमेश घुगे ता.अध्यक्ष
7) *राळेगाव*– पी.व्ही. सावरकर ता.अध्यक्ष
8) *दिग्रस* –श्रीमती शारदा गायमुखे ता.उपाध्यक्ष
9) *उमरखेड*– शे. कलीम शे.मदार
ता.अध्यक्ष
10) *झरी* — षण्मुखानंद कांबळे ता.अध्यक्ष
11) *कळंब* — मनोज पवार ता.अध्यक्ष
12) *यवतमाळ*– पंकज जाधव
ता.अध्यक्ष
13) *मारेगाव* — सुरेश येरमे ता.अध्यक्ष
त्याच प्रमाणे आर्थिक दृष्टीने कमकुवत समजून समाजबांधवांना शक्य तेवढी मदत करणे ,आपला शेजारी आपल्या पेक्षाही सुखी व्हावा अशी मनोमन इच्छा बाळगणे इत्यादी गोष्टी काटेकोरपणे सगळ्यानीच पाळणे म्हणजेच
आपल्या कुटुंबामध्ये व सभोवताली समाजामध्ये प्रत्येकाशी प्रेमाने व आत्मतीयतेने
वागणे हेच खरे वास्तुशास्त्र होय .
🔹वास्तुशास्त्र हे समाजातील
भोळ्या भाबड्या जनतेला लुटण्यासाठी तथाकथित लोकांनी
हेतुपुरस्सर निर्माण केलेले एक
षड्यंत्र आहे . ज्यात अडाणी ,
अज्ञानी, अर्ध शिक्षित , शिक्षित , पूर्ण शिक्षित या सर्वांचाच प्रत्यक्ष
वा अप्रत्यक्ष सहभाग जरूर आहे.
असे मला वाटते.▪ महेश देवशोध ▪बाकी विचार आपल्यालाच करावा लागेल 🔹
▪संदर्भ ग्रंथ ▪
▪तर्कशील पथ मासिक पत्रिका
अकटुम्बर 2020 कुरुक्षेत्र मूळ
लेखक संजीव खुदशाह —यांचा
लेख मराठी अनुवाद ▪
▪मतदार 12 सप्टेंबर 2010
बाबाराव वानखेडे यांचा लेख▪
▪लेखक याडीकार पंजाब
चव्हाण , पुसद▪
▪95 52 30 27 97▪
▪पोलीस योद्धा वृत्त सेवा ▪
▪ महेश देवशोध (राठोड )▪
▪वर्धा , जिल्हा प्रतिनिधी▪
▪73 78 70 34 72 ▪