विषारी सापाला जिवनदान
Summary
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावातील राष्ट्रीय महामार्गावरील शॉपिंग काम्पलेक्स च्या मागे वार्ड नंबर 1 मधील एका शेतकऱ्याच्या वाडीत भला मोठा साप दिसला, मोहल्ले वाल्यांनी सापाला बघतचं राहिले,मोहल्यांतील गोंधळामुळे साप बाहेर रोडवरुन […]

पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावातील राष्ट्रीय महामार्गावरील शॉपिंग काम्पलेक्स च्या मागे वार्ड नंबर 1 मधील एका शेतकऱ्याच्या वाडीत भला मोठा साप दिसला, मोहल्ले वाल्यांनी सापाला बघतचं राहिले,मोहल्यांतील गोंधळामुळे साप बाहेर रोडवरुन एका घरी घुसून जात होता त्यावेळी एका घरी मेहुना आलेला सर्पमित्र सौरभ शिंदे याला बोलवण्यात आले व त्याने सापाच्या शेपुटिला पकडुन एका बरनीत कैद केले.
काही लोकांनी अगरबत्ती लाऊन पुजा अर्चना केली.व सर्पमित्राने जंगलात सोडून त्या सापाला जिवनदान दिले, त्यावेळी मोहल्यातिल बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
पावसाडा ॠतु येणारआहे,अशा कित्येक घटना पाहायला मिळतील
वन विभागाने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे जेणेकरून त्यांची अमानत सुरस्थीत राहु शकेल.
राजेश उके
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259