*तुमसरातील पत्रकारावर प्राणघातक हमला*
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* -सविस्तर वृत्त पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळाले कि देशौन्नती चे वार्ताहर श्री.लालेन्द्र वामन कुभंलकर राहनार-चिचोली, तहसील-तुमसर जिल्हा-भंडारा महाराष्ट्र हे आपल्या मित्रांसोबत जात असतांना त्यांना मोबाईल वर फोन आला पत्रकारांचा फोन ट्रुकॉलर वर असल्याने […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* -सविस्तर वृत्त पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळाले कि देशौन्नती चे वार्ताहर श्री.लालेन्द्र वामन कुभंलकर राहनार-चिचोली, तहसील-तुमसर जिल्हा-भंडारा महाराष्ट्र हे आपल्या मित्रांसोबत जात असतांना त्यांना मोबाईल वर फोन आला पत्रकारांचा फोन ट्रुकॉलर वर असल्याने नाव अशोक भलावी हा नाव दिसत होता.फोन असा आला की अवैध धंदे वाले मॅंग्निज(काळा माल)चे दोन ट्रॅक्टर मध्ये भरत आहेत.
पत्रकार व त्याचा मित्र यांनी आपली टुव्हिलर गाडी सुसुरडोह पुनर्वसन च्या समोर थांबवली गाडी जस्सी थांबली तसेच सामोरुन दोन बाईक गाड्या आल्या व पत्रकाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.
पत्रकार व त्याचा मित्र हे दोघेही आपला जिव वाचवत तिथुन निघुन गेले,दुसऱ्या दिवशी गोबरवाही चे पत्रकार पिलघरे यांनी त्यांचा मेडिकल मुवावजा करुन गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला.परंतु ट्रुकॉलर वर अशोक भलावी वनमजुर याचा नाव असल्यामुळे वनविभाग ह्या घटनांकडे विशेष लक्ष देत आहे.
DFO उपवनसंरक्षक अधिकारी(भंडारा) ,CCFनागपुरमुख्य वन संरक्षक नागपूर, सचिव,वन विभाग मुंबई तसेच वन वन मंत्रालयाने काळ्या माल(मॅंग्निज) चोरी ह्या विषयावर लक्ष देण्याची गरज आहे.मॅंग्निज चोरी कोणत्या विभागापासुन होते! आणी * मॅंग्निज चोरी मध्ये कोणत्या अधिकाऱ्याचा मोठा हात आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणुन देण्याची गरज आहे व जनतेला जागृत करण्याची गरज आहे*ह्या बाबीत लक्ष देण्याची गरज आहे !
न्यूज मंत्रालय पर्यंत वायरल होवो वाचक विवर्स ची ईच्छा आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259