*वनविभातील बांबू संशोधन व केन्द्र मध्ये चाललेला मनमर्जी ने चाललेला भोंगळ कारभार*
Summary
चंद्रपूर न्यूज रिपोर्ट:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील “बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र” वनविभागाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उभारण्यात आले. परंतु यामध्ये केन्द्र संचालक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने नियम बाह्य कारभार सुरू आहे. असाच एक कारभार उघडनिस […]
चंद्रपूर न्यूज रिपोर्ट:-पोलीस योध्दा न्युज नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील “बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र” वनविभागाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी उभारण्यात आले.
परंतु यामध्ये केन्द्र संचालक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या संगनमताने नियम बाह्य कारभार सुरू आहे.
असाच एक कारभार उघडनिस आला, यांनी जे उत्कृष्ट दर्जाचे व नियमित कारागीर होते,त्यांना कामावरुन खाली करून नवीन कारागीर कामावर घेतले व यांना सांगितले की केंद्राला सरकार कडुन निधि नाही,
मन नविन कारागीरांना का बरं घेतले?
ज्या कारागीरांनि पुष्कळ दिवसांपासून मेहनत करून चांगल्याप्रकारच्या वस्तु बनवुनBRTC चा देशात तसेच परदेशात सुध्दा ख्याती मीळवुन दिली अशा कारागीरांना व प्रशिक्षित लोकांना कामावरुन काठने म्हणजे हा त्यांच्यासोबत जनु अन्यायचं आहे!
त्यांच्यावर व परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे,
अशा लोकांनी काय करायला पाहिजे?
ज्या कारागिरापेक्षा तिन पट वेतन आहे असे पर्यवेक्षक हस्तशिल्फ निर्देशक, मशीन निर्देशक, सहायक निर्देशक व संघनक आपरेटर यांना निधी नसतांनाही सुध्दा कामावर कसे काय आहेत हा प्रश्न उपस्थित होत आहे!
वनविभागातील परिक्षेत्र अधिकारी व संचालक मंडळाची मन मनमर्जी याला म्हणावे लागेल!
सदर कारागीरांच्या विषयावर वन विभागातील वनमंत्री,CCF, DFO. यांना लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा ह्या कारागीरांच्या उपासमारीच्या वेळेमुळे हे कारागीर आमरण उपोषणाला बसण्याचे मन व्यक्त केले आहे.
राजकुमार खोब्रागडे / मुख्य संपादक तथा डायरेक्टर9158963891/ 9022244767