मंगळवेढा MSCB चा भोंगळ कारभार !
मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथील सुरेश सोमान्ना चौगुले गट नं ३६४/१ यांच्या शेतातील DP काढायला होतीय दिरंगाई
दिवंगत आमदार भारत भालके यांनी स्वतः त्या जागेची पाहणी केली होती व on the spot महावितरण कंपनीला फोन केला होता .
व तसेच आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील फोन वरून मंगळवेढा महावितरणला संपर्क साधला होता तरी देखील महावितरण काही action घेईना
सुरेश चौगुले यांनी काही पिक घेतले की ते पिक विजेच्या तारे मुळे ते जळुन राख होते तरी देखील ते काही ॲक्शन घेण्यास तयार नाहीत
सुरेश चौगुले यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत तरी महावितरण कंपनी दुर्लक्ष करतेय हे दुर्दैव आहे.
त्यांच्या शेतात ऊस पीक घेतले की ते जळुन जाते लगेच लवकरात लवकर काही ॲक्शन नाही घेतली तर शेतकरी सुरेश चौगुले हे उपोषणाला बसणार आहेत असे त्यांनी सांगितले
सचिन सावंत शेलेवाडी
(मंगळवेढा) सोलापूर
9370342750
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क