*अतंरराष्ट्रीय हिदुं परिषद/राष्ट्रीय बजरगं दल विदर्भ प्रातं तर्फे महाराष्ट्रात गौवशं हत्या प्रतिबधं कायदा अमलात आणावे*
Summary
नागपूर महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना अनिलजी देशमुख, महाराष्ट्राचे पशुसवर्धन मत्रीं व पालकमत्री मा.ना.सुनिलजी केदार याना अतंरराष्ट्रीय हिदुं परिषद/राष्ट्रीय बजरगं दल तर्फै निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात गौवशं हत्या बदीं कायदा असतानी सरास प्रमाने गायची कत्तली शुरु आहे “राष्ट्रीय बजरगं दल” माध्यामातुन प्रत्येक […]
नागपूर महाराष्ट्राचे गृहमंत्री मा.ना अनिलजी देशमुख, महाराष्ट्राचे पशुसवर्धन मत्रीं व पालकमत्री मा.ना.सुनिलजी केदार याना अतंरराष्ट्रीय हिदुं परिषद/राष्ट्रीय बजरगं दल तर्फै निवेदन देण्यात आले महाराष्ट्रात गौवशं हत्या बदीं कायदा असतानी सरास प्रमाने गायची कत्तली शुरु आहे “राष्ट्रीय बजरगं दल” माध्यामातुन प्रत्येक वेळी कत्तली साठी जाण्यारे गौवशांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरतात परतुं कसाई व पोलीसाची साठगाठ असल्यास ! कायदाचे पायमल्ली व उल्लघन होत असल्यास हिदुं समाजा समोर दिसत आहे ! पोलिसा सोबत महाराष्ट्र सरकार हिदुं समाजाचा पाठीशी व कायदा पालन करत सदैव खभींर प्रमाने उभे राहावे आणी गौवश हत्या थांबवीण्या सोबत निवेदन मधे गौतस्करा सोबत साटगाट करणारे वर्धा अपराध शाखा निरिक्षक निलेश ब्राम्हने याचा विरोधात तक्रार केली असुन निलेश ब्राम्हने हे गौरक्षका वरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले “राष्ट्रीय बजरगं दलाचा”वतीने वर्धातील LCB निरीक्षक निलेश ब्राम्हने याचा वरती कार्यवाई करण्यात यावी अशी मागंनी महाराष्ट्र सरकारला करण्यात आली निवेदन देतानी अतंरराष्ट्रीय हिदुं परिषदचे किशोरजी दिकोडंवार विदर्भ प्रातं महामत्रीं, मा.प्रमोदसिहं ठाकुर अतंरराष्ट्रीय हिदुं परिषद प्रातं उपाध्यक्ष., मा.अनुपजी जायस्वाल राष्ट्रीय बजरगं दलचे प्रातं अध्यक्ष अध्यक्ष , राष्ट्रीय बजरगं दल येजेन्द्र सिहं ठाकुर नागपुर जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रीय बजरगं दल नागपुर सपंर्क प्रमुख गोविदां शेट्टी,राष्ट्रीय बजरगं दल वर्धा जिल्हा अध्यक्ष स्वपनिल ठाकरे आदि कार्यकर्ते उपस्थीत होते
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535