***ई-डी भाजपाला संपविल्याशिवाय राहनार नाही-धनजंय मुंडे सामाजिक न्यायमंत्री***
Summary
पिंपरी चिंचवड-“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननिय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा क्षेत्रात श्रवन यंत्राचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागण्या न ऐकु येणाऱ्या दिल्ली सरकारला मोफत श्रवनयंत्र टाकावेत अशी अशी अशी माहिती […]
पिंपरी चिंचवड-“पोलीस योध्दा न्युज नेटवर्क”ला मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननिय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिरुर लोकसभा क्षेत्रात श्रवन यंत्राचे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या मागण्या न ऐकु येणाऱ्या दिल्ली सरकारला मोफत श्रवनयंत्र टाकावेत अशी अशी अशी माहिती एकाने कार्यक्रमात केली.
माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत श्रवनयंत्र वाटन्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळीं जलसंपदा मंत्री जयंत पाटील,शिरुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अमोल कोल्हे व सामाजिक न्यायमंत्री धंनजय जी मुंडे उपस्थित होते व शिरुर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९