Lloyds मेटोल कोंसरी ची अतिरिक वाहतूक बनत आहे आष्टी शहर बनत आहे धुळीचे साम्राज्य

आष्टी शहरामध्ये Lloyds मेटोल कोंसरी येथील वाढत्या रहदारी मुळे दिवसाने दिवस ट्रॅकची रहदारी वाढतच आहे,त्यामुळे नागरिकांना धुळीचा त्रास खूप वाढत असल्यामुळे नागरिक खूप त्रस्त होत आहे.तसेच Lloyds मेटोल या company मुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहेत. कालांतराने आष्टी येथील नागरिकांना दमाचे त्रास,ॲलर्जी,स्किन इतर अनेक आजारांना आमंत्रण देत आहे.तरीपण आष्टी येथील नागरिक चुपचाप त्रास सहन करत आहे.पण कोणीही पुढाकार घेवून या कंपनील विरोध करत नाही हीच मोठी शोकानिका आहे.बाहेर लोक येवून आपल्या जील्हामध्ये राज्य करत आहे,आपल्या जमिनी जबरदस्ती हिसकावून आपले साम्राज्य पसरत आहे.आणि आम्ही सगळे मुकाट्याने सहन करत आहे.नागरिकांनी जागे व्हावे आणि आपले हका साठी पुढे यावे.