चन्द्रपुर महाराष्ट्र हेडलाइन

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकातील जंयत टाॅकीज च्या बाजूला ” सुरू असलेल्या संडे मार्केट मधील व्यवसायीक लोकांचे सामान जप्ती

Summary

रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी ला सांयकाळी 5:30 वाजता पासून महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ” बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकातील जंयत टाॅकीज च्या बाजूला ” सुरू असलेल्या संडे मार्केट मधील व्यवसायीक लोकांचे सामान जप्ती करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी […]

रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 रोजी ला सांयकाळी 5:30 वाजता पासून महानगर पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ” बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे चौकातील जंयत टाॅकीज च्या बाजूला ” सुरू असलेल्या संडे मार्केट मधील व्यवसायीक लोकांचे सामान जप्ती करण्यात आले. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाध्यक्ष जयप्रकाश कांबळे प्रतिनिधी सी बोलताना म्हणाले कि, आधीच मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. लोकांना रोजगार नसल्याने बेरोजगार असलेल्या गरीब व्यापारीने जिवन कसे जगायचे! फार मोठा प्रश्न निर्माण झालेले आहे.महानगर पालिकेचे आयुक्त श्री विपिन पालीवाल ही राजकीय दबावात व्यापारी वर अन्याय करीत आहे.अशीही जन सामान्य लोकांमध्ये चर्चा सुरू आहे.याकडे चंद्रपूर विधानसभा चे आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार ही दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा संडे व्यापारी वर्गात सुरू आहे. असे कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *