संविधान धोक्यात आहे म्हणून बोबलणारे कुठं आहेत. SC,ST तील वर्गीकरण व क्रिमिलेयर मुद्द्याला विरोध करत पंतप्रधान मोदींना भेटणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामधे आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातील एकही खासदार नाही.
Summary
संविधान धोक्यात आहे म्हणून बोबलणारे कुठं आहेत. SC,ST तील वर्गीकरण व क्रिमिलेयर मुद्द्याला विरोध करत पंतप्रधान मोदींना भेटणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामधे आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातील एकही खासदार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या नावाने खडे फोडणाऱ्या पाकीटछाप बांडगुळांनो बघा. वंचित बहुजन आघाडीला […]
संविधान धोक्यात आहे म्हणून बोबलणारे कुठं आहेत.
SC,ST तील वर्गीकरण व क्रिमिलेयर मुद्द्याला विरोध करत पंतप्रधान मोदींना भेटणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळामधे आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रातील एकही खासदार नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या नावाने खडे फोडणाऱ्या पाकीटछाप बांडगुळांनो बघा.
वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणून लोकसभेत बदनाम केले, संविधानाच्या नावावर मते मागितली. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्यांनी शत्रू पेक्षाही भयानक टीका केल्या. पण महाराष्ट्रातील दलित, आदिवासी आणि मुस्लीम यांची फसवणूक करून मते घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील खासदारांना तुम्ही याबाबत जाब विचारणार का?
टीप : सर्वप्रथम बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली होती की, यातील क्रीमी लेयरला आमचा तीव्र विरोध आहे.