लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रालयात अभिवादन
Summary
मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी आमदार आशुतोष काळे,आमदार अमर काळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, […]
मुंबई, दि.23 : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.
यावेळी आमदार आशुतोष काळे,आमदार अमर काळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, विजय शिंदे, आदीसह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000