BREAKING NEWS:
विज्ञानं-तंत्रज्ञान

मोबाईल टॉवर म्हनजे जनु लोखंडी खांबच

Summary

नाकाडोंगरी परीसरात व तसेच तुमसर तालुक्यात”जीओ,आयडीया, वोडाफोन व एअर टेल चा विस्तारित नेटवर्क कंपन्या आहेत. येत्याकाळात केन्द्रसरकारच्या दळन-वळन मंत्रालय माध्यमातून भारत संचार निगम लिमिटेड हि कंपनी सुरू आहे.ही कंपनी खेड्यापाड्यात नेटवर्क नसल्यामुळे चालत नाही. ह्या कंपन्यांचा रिचार्ज व नेटपॅक सुध्दा […]

नाकाडोंगरी परीसरात व तसेच तुमसर तालुक्यात”जीओ,आयडीया, वोडाफोन व एअर टेल चा विस्तारित नेटवर्क कंपन्या आहेत.
येत्याकाळात केन्द्रसरकारच्या दळन-वळन मंत्रालय माध्यमातून भारत संचार निगम लिमिटेड हि कंपनी सुरू आहे.ही कंपनी खेड्यापाड्यात नेटवर्क नसल्यामुळे चालत नाही.
ह्या कंपन्यांचा रिचार्ज व नेटपॅक सुध्दा मिळत नाही.
त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घेऊन खाजगी कंपन्यांना संधी दिली,पण त्यांचाही लाभ मोबाईल धारकाला मिळत नसल्याने चिंतेचा विषय आहे!
आधुनिक काळात सर्व नेटवर्क मध्ये चालतात, आजकाल तर आँनलाईन शापिंग सुध्दा केली जाते, एखाद्या दुकानात खरेदी केली तर आँनलाईन पेमेंट होते.
बॅंक मध्ये कुनी लाईनीत लागायला तयार नाही.
मंत्रालय मंत्र्यांचेसचीव सुध्दा ऑनलाईन कॅम्पुटर वर .कामे करतात.
शेतकरी, रेल्वे टिकीट,विमानतळाच्या टिकीटा, विद्यार्थी,मजदुर, दुकानदार व ऑनलाईन जमीनीची खरेदी-विक्री सुध्दा होते.खरचं हा संपूर्ण जगचं आन लाईन झालेला आहे.
आजच्या काळात ९९%लोक़ं
स्मार्टफोन वापरतात,सर्वांना नेटवर्क ची आवश्यकता पडते.
अशा धावपळीच्या जिवनात मोबाईल नेटवर्क न मिळणे म्हणजे मेल्यापेक्षाही बदतर थ्तिती निर्माण झाली आहे.
सर्व मोबाईल धारकांनी मांग केली कि केन्द्रीय दळन-वळन मंत्रांलयाने खाजगी कंपन्यांकडे लक्ष देउन नेटवर्किंग सेवा कसी सुरळीत होईल ह्याकडे लक्ष द्यावे

राजेश उके
स्पेशल न्यूज रिपोर्टर
तुमसर तहसील
तथा मध्यप्रदेश राज्य
-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *