महाराष्ट्र हेडलाइन

” किरन पाटनकर यांचे दुःखत निधन “

Summary

” किरन पाटनकर यांचे दुःखत निधन “ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 5 फरवरी […]

” किरन पाटनकर यांचे दुःखत निधन “

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तेजस्वी आंदोलनाला गावागावात पोचविण्यासाठी स्वतःला झोकून देणारे स्मृतिशेष लोककवी सूरसम्राट नागोराव पाटणकर यांची मुलगी बौद्ध – भीम गित गायीका किरण पाटणकर यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक 5 फरवरी 24 ला दुपारी 12 :00 वाजता निधन झाले
अंतिम यात्रा आज ५/२/२४ ला ५:००वा , निवास बेज़नबाग गार्डन ले आऊट ते वैशाली घाट ला जानार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *