BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

पंडित जवाहरलाल नेहरू यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

Summary

मुंबई, दि. १४ : माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी  पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व माहिती व […]

मुंबई, दि. १४ : माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर यांनी  पंडित जवारलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *