ABVP पवनी तर्फे पोलिस कर्मचाऱ्या सोबत भाऊबीज साजरी.
जिल्हा भंडारा वार्ता: कुठेतरी आपली संस्कृती जोपासून करोना योद्धा म्हणून
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी तर्फे दिनांक २१ नोव्हबर २०२० ला भाऊबीज निमित्याने पोलिस स्टेशन पवनी येथे भाऊबीज चाा कार्यक्रम घेण्यात आला.त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पवनी नगर मंत्री वैदही पोर्लिकर ,व प्रांत कार्यकारणी सदस्य पवनी नगर सहमंत्री
निकिता बावनकर ,विद्यार्थिनी प्रमुख स्नेहा तेलमसारे विद्यार्थिनी सहप्रमुख नूतन बावनकर ,स्वाती मेश्राम,रेश्मा गराडे, जया शिह ,प्रतीक्षा भजिपले ,साक्षी बरचले ,इंद्रायणी का वळे, सगळ्या कार्यकारणी सहकार्य करून आपली उपस्थिती दर्शवली.
स्वार्थी करम कर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर