गणेश चतुर्थीनिमित्त राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना
Published On:
Summary
मुंबई, दि. 19 :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली. यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली. 0000
मुंबई, दि. 19 :- गणेश चतुर्थीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे आपल्या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली.
यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांसह गणरायाची आरती केली.