महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान

Summary

मुंबई, दि. 7 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘जय महाराष्ट्र्र’ कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती’ या विषयावरील अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे. माहिती व […]

मुंबई, दि. 7 : राज्य शासनाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने ‘जय महाराष्ट्र्र’ कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती’ या विषयावरील अर्थतज्ज्ञ प्रा.डॉ. विजय ककडे यांचे व्याख्यान प्रसारित होणार आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून हे व्याख्यान उद्या गुरूवार, दि. 8 जून 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येईल.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक  पुढीलप्रमाणे –

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *