BREAKING NEWS:
महाराष्ट्र

विनोद खोब्रागडे तलाठी धिडसी साझा नंबर 1 तालुका राजुरा,जिल्हा चंद्रपूर.महाराष्ट्र राज्य.

Summary

✍️ काल जाहीर सुचना,तलाठी विनोद खोब्रागडे यांनी, पी एम योजना अंतर्गत ,शासनाची फसवणूक केली त्यामुळे,फौजदारी कारवाई करन्याबाबत, व्हाँटसाप /फेसबुक वर बातमी नावासह टाकताच,अनेक नौकरी /पेन्शन धारक शेतकरी यांनी, आज तलाठी कार्यालयात येऊन 2,48,000/ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रूपये,क्याँश/चेक/आँनलाईन द्वारे भरले […]

✍️ काल जाहीर सुचना,तलाठी विनोद खोब्रागडे यांनी, पी एम योजना अंतर्गत ,शासनाची फसवणूक केली त्यामुळे,फौजदारी कारवाई करन्याबाबत, व्हाँटसाप /फेसबुक वर बातमी नावासह टाकताच,अनेक नौकरी /पेन्शन धारक शेतकरी यांनी, आज तलाठी कार्यालयात येऊन 2,48,000/ दोन लाख अठ्ठेचाळीस हजार रूपये,क्याँश/चेक/आँनलाईन द्वारे भरले आहे,
✍️उर्वरित खातेदारांनी उद्या 12/11/2020 पर्यंत भरावे.अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी तयार रहावे.याची नोंद घ्यावी.
✍️ज्यांनी नौकरीवर राहून,पेन्शन घेऊनही पी एम योजनेचा लाभ घेतला आहे,त्या खातेदारांनी आपल्या साझ्यातील तलाठी साहेब यांच्या कडे जाऊन भरना करावा.हा कार्यक्रम संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातच सुरु आहे.
शेवटची तारीख 12/11/2020 आहे.
✍️धन्यवाद शेतकरी बांधवांनो,जाहीर सुचना माहिती मिळताच भरमसाठ प्रतिसाद दिल्याबद्दल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *