BREAKING NEWS:
हेडलाइन

नरखेड खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा ४६वर्षा नंतर झाली निवडणूक

Summary

नरखेड -प्रतिनिधी नरखेड खरेदी विक्री सहकारी संस् निवडणूक तब्बल ४६वर्षा नंतर २०मे रोजी संपन्न झाली, निवडणूक संपन्न झाल्या नंतर झालेल्या मत मोजणी अंती राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कपबशी ‌चिन्ह असलेल्या अनिल देशमुख यांचे आठ उमेदवारांची संचालक पदी विजयी झाले आहेत तर […]

नरखेड -प्रतिनिधी
नरखेड खरेदी विक्री सहकारी संस् निवडणूक तब्बल ४६वर्षा नंतर २०मे रोजी संपन्न झाली, निवडणूक संपन्न झाल्या नंतर झालेल्या मत मोजणी अंती राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने कपबशी ‌चिन्ह असलेल्या अनिल देशमुख यांचे आठ उमेदवारांची संचालक पदी विजयी झाले आहेत तर माजी आमदार आशिष देशमुख सह कांग्रेस, शिवसेना ( ए शिं), एस एस एस संगठना (सतरंजी/स्वाभिमान), शिवसेना (उ बा ठा) यांचे सतरंजी (कार्पेट)या चिन्हावर उभे असलेल्या पैकी दोन उमेदवार विजयी झाले. या पैकी दोन्ही गटातील उमेदवारांसाठी २४-२४मते पडली यात ईश्वर चिठ्ठी ने सतरंजी चिन्हाचे उमेदवार विजयी ठरले. ४६वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नरखेड खरेदी विक्री सहकारी संस्थेवर एकहाती सत्ता दिली आहे.
याकरिता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड चे मतदारांचे आभार मानले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *