नागपूर हिवाळी अधिवेशनात दिनांक २७ डिसेंबर२०२२ला दूपारी १२:०० वाजता कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन
Summary
नागपूर हिवाळी अधिवेशनात दिनांक २७ डिसेंबर२०२२ला दूपारी १२:०० वाजता कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन मा.भाई चैनदासजी भालाधरे साहेब,केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये नागपूर सदर ते लिबर्टी चौक विधान भवन येथे रोजंदारी मजदूर सेनेच्या विशाल […]

नागपूर हिवाळी अधिवेशनात दिनांक २७ डिसेंबर२०२२ला दूपारी १२:०० वाजता कामगारांच्या ज्वलंत प्रश्नाला घेऊन मा.भाई चैनदासजी भालाधरे साहेब,केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना यांच्या सक्षम नेतृत्वामध्ये नागपूर सदर ते लिबर्टी चौक विधान भवन येथे रोजंदारी मजदूर सेनेच्या विशाल सत्याग्रह मोर्चा चे आयोजन करण्यात आलेले आहे. करीता सर्व कामगार बंधू भगिनींना विनंती आहे कि आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून होनार्या मोर्चास यसस्वी करावे ही विनंती 🙏🙏🙏🙏💪💪💪✊✊✊….. भाई सदानंद पुंडलिक देवगडे,जिल्हा अध्यक्ष,शिवाजी-फुले-आंबेडकर मिशन प्रनीत महाराष्ट्र राज्य विज निर्मिती रोजंदारी मजदूर सेना, चंद्रपूर…. संपर्क :-8055789377, 9822193413, 8669184945, 7770061987, 7798383266 ,9511620282