भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

शासनाने श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानात वाढ करणे आवश्यक आहे

Summary

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता*- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार सर्व भंडारा जिल्ह्यातील संजय निराधार व श्रावण बाळ योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थी कडुन अशी माहिती मिळाली कि ह्या लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करुन दर महिन्याला त्यांच्या खात्यात अनुदान जमा […]

*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता*- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार सर्व भंडारा जिल्ह्यातील संजय निराधार व श्रावण बाळ योजनेत सहभागी असलेल्या लाभार्थी कडुन अशी माहिती मिळाली कि ह्या लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करुन दर महिन्याला त्यांच्या खात्यात अनुदान जमा व्हायला पाहिजे.
सध्या च्या परिस्थितीत अनुदान एक हजार रुपये प्रति लाभार्थी मिळतोय, पण ह्या अनुदानात महागाईच्या काळात दोन वेळेची भाकर मिळने कढीन आहे
आधुनिक युगात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे ,गरिब व निराश्रित लोकांना जिवन जगने कठीण झाले आहे.
त्यामुळे पोलीस योध्दा न्युज च्या माध्यमातून लाभार्थ्यांनी मागणी केली कि अनुदानात वाढ व्हायला पाहिजे व दर महिन्याला मिळायला पाहिजे.

 

*राजेश ऊके*
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *