श्रीकृष्ण अवधुत महाराज चे मेळघाट येथुन 46फुटचे लांब झेंडे बहीना बाई देवस्थान जवळगाव येथे
श्रीकृष्ण अवधुत महाराज चे
मेळघाट येथुन 46फुटचे लांब झेंडे बहीना बाई देवस्थान जवळगाव येथे व तळेगाव ठाकुर मंदीरात आनंले भाविक च श्रध्दा असल्यामुळे गावात वर्गीण करून झेंडे आनंले व गुढीपाडव्याला घटस्थापना होनार आहे मेळघाटात खुप दरी आहे घात आहे वोळन आहे झेंडे आनत अस्थानी भावीकानी जीवाची पर्वा न करात झेंडे आनले श्रीकृष्ण अवधुत महाराज च वेगळच चमत्कार आहे झेंडे आनत अस्थानी 150 भावनीक सोबत होते धक्का सुध्दा लागलं नाही कोणाला सुख रूप झेंडे आनले 15गाड्या होत्या सोबत एक टायर सुध्दा पचर झाल नाही
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
निलेश डी राठोड ( कारभारी)
7038018111/9552706572