ओमकार श्री गुरुदेव सेवा महिला-पुरुष भजन मंडळाला*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमारजी खोब्रागडे यांच्या हस्ते *कोरोना योध्दा* प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Summary
राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक तथा डायरेक्टर *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चंद्रपूर जिल्हा वार्ता*-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमारजी खोब्रागडे तसेच दिनकरजी सोमलकरयांच्या उपस्थितीत महिला भजन मंडळाच्या वतीने स्वागत गीत सादर करून स्वागत केले. हा सोहळा 2ऑक्टोंबर 2021रोजी […]
राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक तथा डायरेक्टर
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चंद्रपूर जिल्हा वार्ता*-पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे मुख्य संपादक तथा डायरेक्टर राजकुमारजी खोब्रागडे तसेच दिनकरजी सोमलकरयांच्या उपस्थितीत महिला भजन मंडळाच्या वतीने स्वागत गीत सादर करून स्वागत केले.
हा सोहळा 2ऑक्टोंबर 2021रोजी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती व एकादशी चा उद्देश साधुन दुपारी दोन च्या सुमारास पार पडला.
ओमकार श्री गुरुदेव सेवा पुरुष व महिला भजन मंडळ, गीत,गायन च्या माध्यमातून समाजाला जनजागृती करण्याचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क*डायरेक्टर तथा मुख्य संपादक*राजकुमारजी खोब्रागडे यांनी महिला-पुरुष भजन मंडळाला *कोरोना योध्दा* प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
ह्या मध्ये प्रामुख्याने *कोरोना योध्दा* पुरस्काराने सन्मानित झालेल्याखालील प्रमाणे महिला गट आहेत.
1)सौ.शारदा देविदास धावेकर
2)सौ.लता मधुकर रवारकर
3)सौ.लक्ष्मी भाऊराव बावणे
4)सौ.सिंधु दिलीप वाघमारे
5)सौ.लता शंकर पुरानकर
6)सौ.संगिता विजय काटोले
7)सौ.रेखा विठ्ठल सुर्वे
8)सौ.जिजा दामोधर बोथले
9)सौ.कविता सुभाष मोहुर्रे
10)सौ.उर्मिला मारोती राऊत
11)सौ.सुनिता सुधाकर माहलकर
12)सौ.निर्मला बबन कोसरे
13)सौ.बयाबाई बिजाराम क्षीरसागर
14)सौ.अर्चना रविन्द्र घुमे
15)सौ.बेबिताई विठोबा भोयर
पुरुष भजन मंडळ गट
1)श्री.विजय विश्वनाथ काटोले.(पखवादार्च)
2)श्री.मधुकर मारोती खारकर (संचालक)
3)श्री.विठ्ठल नथ्युजी सुरसे (गायनाचार्य)
4)श्री.दामोधर मारोती बोथाने(विनेकरी)
5)श्री.रविंन्द्र नानाजी घुमे(पखवादाचार्य)
6)श्री.लक्ष्मन विजाराम क्षीरसागर (गायनाचार्य)
7)श्री.देविदास तुळसीराम धावेकर (गायनाचार्य)
8)श्री.प्रभुदास शंकर पिपळकर (गायनाचार्य)
9)श्री.विजाराम कर्णजी क्षिरसागर (गायनाचार्य)
10)श्री.सुभम पत्रुजी धावेकर (गायनाचार्य)
11)श्री.शेखर लक्ष्मण चौधरी (गायनाचार्य)
12)श्री.ओम विनोद तळस (गायनाचार्य)आदिंना *कोरोना योध्दा* सन्मान प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

