तुमसर तालुक्यातील आष्टी गावात पशुसंवर्धन निदान व औषधोपचार शिबीर
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क पशुसंवर्धन वार्ता* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश उके यांना मिळालेल्या माहितीनुसार आष्टी गावातील ग्रा.प. समोरिल पटांगणात दिनांक 22//09//2021ला पशुसंवर्धन निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या शिबीराचे आयोजन […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क पशुसंवर्धन वार्ता* पोलीस योध्दा न्युज नेटवर्क चे डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार राजेश उके यांना मिळालेल्या माहितीनुसार आष्टी गावातील ग्रा.प. समोरिल पटांगणात दिनांक 22//09//2021ला पशुसंवर्धन निदान व औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या शिबीराचे आयोजन पशुसंवर्धन जि.प.भंडारा यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन प.स.तुमसर यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाडोंगरी डॉ.कापगते पशुसंवर्धन अधिकारी श्रेणी-1 नाकाडोंगरी हे करत आहेत.
शिबीरामध्ये खालील सेवा मिळतील.
1) पशुसंवर्धन निदान व औषधोपचार,
2)आजारी जनावरांवर औषधोपचार,
3) खच्चीकरण, 4)क्रुत्रीम रेतन 5) गर्भधारणा तपासणी
6) विविध शत्रक्रिया 7)जंन्त निर्मुलन 8)गोचिड निर्मुलन 9)तात्रिक मार्गदर्शन 10) पशुपालक मार्गदर्शन पुस्तीका वाटप.
जास्तीत जास्त पशुपालकांना उपस्थित राहुन संदिचा फायदा घेण्याचा आवाहन नाकाडोंगरी येथील पशुसंवर्धन अधिकारी श्रेणी-1 डॉ.कापगते यांनी केले आहे.
*राजेश उके*
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259