बाणगाव ता नेर जिल्हा यवतमाळ येथे पाण्याचा भरपूर साठा असून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे
बाणगाव ता नेर जिल्हा यवतमाळ येथे पाण्याचा भरपूर साठा असून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे तरी गावातील ग्रामपंचायत काही करत नाही गावातील गरीब महिलांना दुरून पाणी आणावे लागत आहे तरी यांच्यावर ग्रामपंचायत यांनी वार्ड नंबर 1मधील पाण्याचं प्रश्न सोडावे अन्यता पंचायत समिती वर आंदोलन करण्यात येईल
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
निलेश डी राठोड (कारभारी)
7038018111/9552706572