दि-सहकारी राईस मिल नाकाडोंगरी च्या आवारात सुड भावनेतून सेंटरींग ताराने लावला करंट
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता -दि सहकारी राईस मिल सोसायटी नाकाडोंगरी मधील एका कर्मचाऱ्याने राईस मिल आवारातील ऑफिसच्या बाहेरून प्लक मध्ये सेंटरींग ताराने एका हमाली काम करणाऱ्याच्या दाराला सेंटरींग तार चिकटवला मकानात राहणारी महालाच्या पत्नीला कंरट सुध्दा लागला,गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली,गोबरवाही पोलीस स्टेशन कडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत कि तिथले थानेदार काय कार्यवाही करतात!
राजेश उके
डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259