*भटके विमुक्तांच्या हक्कासाठी, सर्वांगीण, विकासासाठी,सन्मानासाठी* *भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र* *विदर्भ विभाग* आयोजित *ओबीसी व भटके-विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम*
Summary
महाराष्ट्रातील समस्त भटके-विमुक्त समाज बांधवांना नम्र विनंती आहे की *दिनांक 16/08/2021 सोमवार, अध्यापक भवन, गणेशपेठ नागपूर* येथे *भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र(विदर्भ विभाग)* च्या वतीने भटके-विमुक्त समाजाच्या *ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम* कार्यक्रम आयोजित केला आहे त्याप्रसंगी सदर कार्यक्रमास […]

महाराष्ट्रातील समस्त भटके-विमुक्त समाज बांधवांना नम्र विनंती आहे की *दिनांक 16/08/2021 सोमवार, अध्यापक भवन, गणेशपेठ नागपूर* येथे *भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र(विदर्भ विभाग)* च्या वतीने भटके-विमुक्त समाजाच्या *ओबीसी व भटके विमुक्त आरक्षण जनजागृती मोहीम* कार्यक्रम आयोजित केला आहे त्याप्रसंगी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे
*कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी :- मा.ना.श्री विजय वडेटटीवार साहेब (ओबीसी कल्याण मंत्री महाराष्ट्र)*
*कार्यक्रमाचे उदघाटक:- मा.श्री डाॅ. बबनराव तायवाडे(अध्यक्ष- राष्ट्रीय ओबीसी महासंघ ,अध्यक्ष-महाज्योती संस्था महाराष्ट्र)*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष:- श्री धनंजयजी ओंबासे(प्रदेश अध्यक्ष- भ.वि.हक्क परीषद महाराष्ट्र)*
*कार्यक्रमाचे विशेष अतिथी:- श्री कृष्णकांतजी गिरी (राष्ट्रीय संघटनमंत्री- अखिल भारतीय गोस्वामी महासभा)*
* प्रा.श्री सखाराम धुमाळ ( प्रदेश सचिव)*
*श्री पुरुषोत्तम काळे( प्रदेश मुख्य संघटक)*
*श्री कृष्णा जाधव(कर्मचारी आ.अध्यक्ष)*
*श्री नंदकुमार गोसावी(उदयोग आ.अध्यक्ष)*
*श्री माणिक रेणके(मराठवाडा विभाग अध्यक्ष)*
*श्री प्रतिक गोसावी(युवा आ.अध्यक्ष)*
*आपले विनित*
*श्री महेश बबनराव गिरी*
*विदर्भ विभाग अध्यक्ष*
*भटके-विमुक्त हक्क परीषद महाराष्ट्र* श्री दयालनाथ नानवटकर,श्री विजय आगरकर, श्रीनितेश पुरी,श्री दिनेश राठोड,श्री विजय साळवे,श्री गणेश सुरजोशी, डॉ महेश खारेकर, श्री उमराव मांढरे,श्री गोवर्धन बडगे,श्री प्रकाश बमनोटे ,श्री प्रवीण पाचंगे,प्रदीप पुरी, श्री शंकरराव शिंपिकर,श्री प्रकाश मेहंगे, श्री विनोद गिरी, श्री विनोद इगवे,श्री महेश डी.गिरी, श्री नटवर वारेकर,
*व समस्त गोसावी समाज, गोंधळी समाज, बंजारा समाज, वंजारी समाज, गोपाळ समाज, जोशी समाज, वासुदेव समाज, घिसाडी समाज,गवळी समाज,गोलकर समाज, पाशी समाज, भोई समाज, नाथजोगी समाज, मदारी समाज, डवरी गोसावी,बेलदार समाज , धनगर समाज, कहार समाज, तिरमल समाज, सरोदी समाज व समस्त भटके विमुक्त समाज
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क