नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

अकरावी प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द उच्च न्यायालयाचा दणका

Summary

नागपूर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एस एस सी परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीच्या सी ई टी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्यावर आज मोठा निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा […]

नागपूर:- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एस एस सी परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अकरावीच्या सी ई टी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता, या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते, त्यावर आज मोठा निकाल देताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा धक्का दिला,अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा घेण्याचं निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला,दहावीच्या मूल्यकणाच्या आधारे अकरावीत प्रवेश देण्यात यावे असे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले,

संजय निंबाळकर
उपसंचालक
पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *